व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
.
व्हायरल व्हिडिओत पुढे काय झाले असेल ते तुम्ही पाहा.व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ दोन महिला ज्या दुकानीत दुकानदाराशी जोरजोरात भांडताना दिसत आहेत. मात्र दुकानाबाहेर असलेल्या एका महिलेने दुकानाच्या बाहेर असलेले सामान रागात हाताने उडवते. मग नंतर दुकानदार महिला बाहेर येते आणि दुसऱ्या महिलेशी भांडण सुरुच ठेवते. व्हिडिओ असही दिसते की, तिसरी महिला पहिल्या महिलेला भांडण करण्यापासून अडवते. मात्र जी महिला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते तीच महिला (Women) दुकानदार महिलेला जोरात कानशिलात लावते.