महिलांनो…7500 की 9000रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?
Aditi Sunil tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा … Read more