लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा आदिती तटकरे यांनी दिली माहिती
Aditi tatkare Ladki Bahin Yojana Installment How to Check Ladki Bahin Yojana Payment Status in Bank Account : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे. त्यासाठी … Read more