Dance Video 2024 Archives - Namo Yozana https://namoyozana.mahabazarbhav.com/tag/dance-video-2024/ Namo Yozana Thu, 24 Oct 2024 12:39:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://namoyozana.mahabazarbhav.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-53-1-32x32.jpg Dance Video 2024 Archives - Namo Yozana https://namoyozana.mahabazarbhav.com/tag/dance-video-2024/ 32 32 ‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच https://namoyozana.mahabazarbhav.com/dance-video-2024/ https://namoyozana.mahabazarbhav.com/dance-video-2024/#respond Thu, 24 Oct 2024 12:38:31 +0000 https://namoyozana.mahabazarbhav.com/?p=181   Dance Video 2024 : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाप लेक भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.   View this post on Instagram   A post shared by Aditi Deshmukh (@aditi.b.deshmukh) Viral Video : आई वडील आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, ... Read more

The post ‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच appeared first on Namo Yozana.

]]>
 

Dance Video 2024 : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाप लेक भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Deshmukh (@aditi.b.deshmukh)


Viral Video : आई वडील आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकी आणि अनोखा जिव्हाळा दिसून येतो. आताच्या काळात पालकांची मुलांबरोबर मैत्री सुद्धा दिसून येते. मुलांबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ पालक आवडीने सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात किंवा मुलांच्या नावाने अकाउंट उघडत त्यावर पालक मुलांचे मजेशीर व भन्नाट व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाप लेक भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Deshmukh (@aditi.b.deshmukh)

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक चिमुकली दिसेल जी अभिनेता अनिल कपूरच्या स्टाइलमध्ये चालत येते आणि तितक्यात तिचे वडील येतात आणि दोघेही बाप लेक अनिल कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर म्हणजेच ‘धिना धिन धा’ गाण्यावर डान्स करायला सुरूवात करतात. ते अतिशय सुरेख डान्स करताना दिसतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. बापलेकीची ही ऊर्जा पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल.असं म्हणतात, बाप लेकीचं नातं हे खूप जिव्हाळ्याचं असतं. वडील लेकीला नाजूक कळीप्रमाणे सांभाळतो. तिचे सर्व हट्ट पुरवतो आणि मुलीसाठी तिचा लाडका बाबा हाच तिचा सुपर हिरो असतो. या व्हिडीओमध्ये तुम्हाला बापलेकीच्या नात्यातील हा गोडवा दिसून येईल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Deshmukh (@aditi.b.deshmukh)

The post ‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच appeared first on Namo Yozana.

]]>
https://namoyozana.mahabazarbhav.com/dance-video-2024/feed/ 0 181