महिलानांच्या खात्यात 5500 रुपये जमा होण्यास सुरुवात Divali Bonas 2024

Divali Bonas 2024

Divali Bonas 2024 महाराष्ट्र राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चर्चेत आहे. या योजनेविषयी अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची बातमी म्हणजे या योजनेंतर्गत महिलांना दिवाळी बोनस मिळणार असल्याची. परंतु या बातमीची सत्यता तपासणे आवश्यक आहे. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, तिचे वास्तव स्वरूप आणि तिच्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल … Read more