Shocking Video Viral Archives - Namo Yozana https://namoyozana.mahabazarbhav.com/tag/shocking-video-viral/ Namo Yozana Wed, 06 Nov 2024 07:36:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://namoyozana.mahabazarbhav.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-53-1-32x32.jpg Shocking Video Viral Archives - Namo Yozana https://namoyozana.mahabazarbhav.com/tag/shocking-video-viral/ 32 32 नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद https://namoyozana.mahabazarbhav.com/shocking-video-viral/ https://namoyozana.mahabazarbhav.com/shocking-video-viral/#respond Wed, 06 Nov 2024 07:36:20 +0000 https://namoyozana.mahabazarbhav.com/?p=324   👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ इथे आहे   बरौनी एक्सप्रेस ट्रेन में पति-पत्नी ने आपस में हुई मारपीट उसके बाद पत्नी ने चलती ट्रेन से उरई से आटा रेलवे स्टेशन के बीच छलांग लगा दी pic.twitter.com/vkbd4juIit — Avinash Tiwari (@TaviJournalist) November 2, 2024   Shocking video Viral: नवरा-बायकोचं भांडण ही अगदीच सामान्य ... Read more

The post नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद appeared first on Namo Yozana.

]]>
 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

 

Shocking video Viral: नवरा-बायकोचं भांडण ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. दोघांमधला वाद विकोपाला गेला तरी अनेकदा ते शेवटी एकत्र येतात. कित्येक भांडण कोर्टाच्या दारात तर जातात; पण तिथे ती सोडवली जाऊन, सर्व काही पूर्वीसारखं होतं. पण मध्य प्रदेशात दोघांच्या भांडणात पत्नीने आततायीपणे स्वत:चा जीव गमावला. नवरा-बायकोचं नातं हे खूप हटके असतं. अनेक चढ-उतार, दुःख, प्रेम, वाद या सगळ्या गोष्टींना दोघंही सामोरे जातात. त्यामध्ये काहींचं नातं तुटतं; तर काहींचं अधिक मजबूत होतं. तर, कधी कधी भांडणं टोक गाठतात. नवरा-बायकोच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. असाच नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. कारण- या व्हिडीओत एक महिला चालत्या ट्रेनमधून उडी घेत असल्याचं दृश्य स्पष्टपणे कैद झालं आहे, जे मन हादरवून टाकणारं आहे.

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

नेमकं काय घडलं?मध्य प्रदेशातील ओरई आणि अटा या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या बरौनी एक्स्प्रेसमधून त्या महिलेनं उडी मारली. या थरारक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी राहून बडबड करताना दिसताना आहे. इतर प्रवासी या महिलेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत आहेत. त्यानंतर ही महिला ट्रेनच्या दरवाजाजवळ जाते आणि उडी मारण्याचा प्रयत्न करते. तितक्यात एक महिला येऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते. मात्र, तरीही ती ट्रेनमधून खाली उडी मारते. त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. मात्र, महिलेचा जीव वाचला की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

दरम्यान, ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी असलेली काही मुलेही रडताना दिसत आहेत. त्यावरून ती त्या महिलेचीच मुले असावेत, असे वाटते. चिमुकल्यांचा हा आक्रोश ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

सोशल मीडियावर Avinash Tiwari नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटलेय, “नवऱ्यानं बायको भांडत असताना जरा शांत राहायला हवं होतं.” तर आणखी एकाने, “अरे, जीव एवढा स्वस्त असतो का; त्या लेकरांकडे तरी बघायचं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

The post नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद appeared first on Namo Yozana.

]]>
https://namoyozana.mahabazarbhav.com/shocking-video-viral/feed/ 0 324