महिलांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या, काठीने मारले; व्हिडीओ व्हायरल

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

Women Fighting Video: सध्या सर्वत्र दिवाळी या सणाचा उत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्ताने प्रत्येक बाजारपेठ सजली आहे. मात्र अनेकदा शॉपिंगसाठी बाजारात गेल्यानंतर ग्राहक आणि दुकानदार यांच्या वाद होत असतात मात्र हे वाद शांततेस मिटतही असत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे, परंतू या व्हिडिओ वादाने अगदी तूफान रुप धारण केलेले आहे.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

Embedded video

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

.
व्हायरल व्हिडिओत पुढे काय झाले असेल ते तुम्ही पाहा.व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ दोन महिला ज्या दुकानीत दुकानदाराशी जोरजोरात भांडताना दिसत आहेत. मात्र दुकानाबाहेर असलेल्या एका महिलेने दुकानाच्या बाहेर असलेले सामान रागात हाताने उडवते. मग नंतर दुकानदार महिला बाहेर येते आणि दुसऱ्या महिलेशी भांडण सुरुच ठेवते. व्हिडिओ असही दिसते की, तिसरी महिला पहिल्या महिलेला भांडण करण्यापासून अडवते. मात्र जी महिला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते तीच महिला (Women) दुकानदार महिलेला जोरात कानशिलात लावते.

 

Embedded video

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

मग तिघीही जोरजोरात हाणामारी करण्यास सुरुवात करतात. मग तिथे असलेली एक महिला त्यांची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करते. मात्र यांची हाणामारी एवढी वाढते की अक्षरशा: ग्राहक महिला दुकानातील सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात करते. सर्व घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आग्रा या शहरातील असून तो ”एक्स” सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. शिवाय कॅप्शनमध्ये,”दुकानदार आणि दोन स्त्रिया (दोन मुली एका महिलेच्या दुकानाची तोडफोड करताना आणि तिला ट्यूबलाइटने मारताना दिसतात) सदर बाजार,

आग्रा”असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून बऱ्याच प्रतिक्रिया व्हिडिओला आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”ती स्त्री आहे काहीही करु शकते” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”खूप दिवसानंतर हाणामारी पाहिली”, अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

Leave a Comment